कोविड -19 लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून नागरिकांना वोक्हार्ट हॉस्पिटल, मीरा रोड येथे सीपीआर प्रशिक्षण या अनोख्या मोहिमेची सुरूवात केली असून याव्दारे १ लाख नागरीकांपर्यत पोहचणार आहेत. बघुयात डॉक्टर काय म्हणतात.
#WockhardtHospitals #CPR #Vaccination #COVID19 #CardiovascularDisease #Heart
CPR training to citizens along with the Corona Vaccination Campaign