Satara : Olympian Pravin Jadhav चं कुटुंब Satara जिल्हा सोडणार

2021-08-04 461

Satara : Olympian Pravin Jadhav चं कुटुंब Satara जिल्हा सोडणार

Phaltan शहर (Satara) : Tokyo Olympic मध्ये धनुर्विद्या खेळाडू म्हणून पात्र ठरलेल्या Pravin Jadhav मुळे सरडे गावचे (ता. Phaltan) नाव जागतिक पातळीवर चर्चेचे ठरले. प्रतिकूल परिस्थिती व भूमिहीन असलेल्या या Jadhav कुटुंबास घर बांधण्याच्या कारणावरुन गावातील काहीजण दमदाटी करुन JCB ने घर पाडण्याच्या धमक्या देत असल्याने सध्या हे कुटुंब भितीच्या छायेखाली असून ते सरडे गावासह Satara जिल्हाच सोडण्याच्या मानसिकतेमध्ये आहे.

Video : किरण बोळे

#pravinjadhav #TokyoOlympics #phaltan #satara