आज शिक्षण विभागातर्फे राज्यातील १२वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले असून संध्याकाळी ४ वाजल्यापासून संकेतस्थळावर हा निकाल पाहाता येणार आहे. या निकालानुसार विज्ञान शाखेचा निकाल ९९.४५ टक्के, कला शाखेचा निकाल ९९.८३ टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ९९.९१ टक्के इतका लागला आहे.
#HSCResults #Maharashtra #Exams
Twelfth result - An increase of 8.97 per cent in this year's result as compared to last year