उद्धव ठाकरे हे सांगली येथे भेट देण्यासाठी गेले होते तिथे भाजप कार्यकर्ते आणि व्यावसायिकांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न केला.