सध्या सोनी मराठी वाहिनीवर 'अजून ही बरसात आहे' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत मुक्ता बर्वे आणि उमेश कामत हे मुख्य भूमिकेत आहेत. त्या निमित्ताने त्या दोघांनी लोकसत्ता ऑनलाइच्या 'डिजिटल अड्डा'मध्ये हजेरी लावली. दरम्यान त्यांनी सेटवरील मजामस्ती, खूप वर्षानंतर पुन्हा एकत्र काम करण्याचा अनुभव, मालिकेतील फ्लॅशबॅक सीन्स अशा अनेक गोष्टींवर गप्पा मारल्या आहेत.
#LoksattaDigitalAdda #MuktaBarve #UmeshKamat