तर, तलावात उड्या मारुन जलसमाधी घेऊ : रमेशराव आडसकर

2021-08-02 5,756

धारुर(Dharur) : निकृष्ट रस्ता काम करणाऱ्या ठेकेदाराला वाचविण्यासाठी आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडला. ५० वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी असलेल्या तलावाचे काम मागच्या वर्षी १७ वर्षानंतर पुर्ण झाले. अधिकारी व सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर नांगर फिरविल्याचा आरोप करत, कारवाई करावी अन्यथा ता. १५ ऑगस्टला जलसमाधी घेण्याचा इशारा भाजपचे जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी दिला. सोमवारी या ठिकाणी विविध पक्ष व शेतकऱ्यांनी आंदोलन केले. (व्हिडीओ : रामेश्वर खामकर)
#dharur #rameshadaskar #rastaroko

Videos similaires