जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूट नऱ्हे च्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या १०१ व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रंगावलीतून मानवंदना देण्यात आली. २० बाय २० आकारात भव्य रंगावली साकारण्यात आली होती. तसेच यावेळी १०१ दीप प्रज्वलित करून टिळकांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.