Pune Metro Trial Run : अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडली पुणे मेट्रोची ट्रायल रन
Pune : पुणेकरांसाठी एक चांगली बातमी आहे. Pune Metro ची आज सकाळी ७ वाजता trail run पार पडली. पालकमंत्री Ajit Pawar आणि महापौर Murlidhar Mohol यांच्या उपस्थितीत trial run झाली. Kothrud Depot ते Ideal Colony दरम्यान ३ किलोमीटरचा टप्पा तयार आहे.
PMC क्षेत्रातील Vanaz-Ramwadi मार्गिकेतील, Vanaz-Ideal Colony मार्गावरील Pune Metro च्या प्रथम 'trial run' ला उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला व Pune Metro कोचच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले.
#PuneMetro #trialrun #kothrud #AjitPawar #MurlidharMohol #pune