सांगलीत पुराच्या पाण्याबरोबर साप आणि मगरी वाहून आल्या आहेत. यातीलच एका मगरीची सांगलीतील स्थानिक रहिवाशांनी सुटाक केली.#India #Maharashtra #ForestDepartment #Crocodile