राज ठाकरेंनी सांगितल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीबद्दल खास गोष्टी

2021-07-29 1,804

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी शंभरीत पदार्पण केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीबद्दल बोलताना नव्याने मिळणार्या खजिना आणि इतिहासातील साक्षात्काराचा उल्लेख केला.

#RajThackeray #BalasahebPurandare

Videos similaires