Radhika Apte Becomes FORENSIC Expert ? | Radhika & Vikrant Massey In Malayalam Movie Remake

2021-07-29 1

अभिनेत्री राधिका आपटे फॉरेन्सिक या आगामी सिनेमात दिसणार असून हा सिनेमा एका मल्याळम सिनेमाचा रिमेक असल्याची चर्चा आहे. राधिकाच्या या अपकमिंग सिनेमाविषयी जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale