बचपन का प्यार गाणं गाऊन स्टार झालेला मुलगा आहे तरी कोण
2021-07-28 4
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. 'बचपन का प्यार' या गाण्यामुळे सध्या प्रचंड व्हायरल होत असलेला हा मुलगा नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर हा व्हिडिओ बघाच.