MIM Protest - एमआयएमचे(MIM) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन(Protest)

2021-07-28 558

औरंगाबाद(Aurangabad):क्रीडा विद्यापीठ पुण्याला(Pune) स्थलांतरीत करण्याच्या निर्णयाच्या विरोधात एमआयएमतर्फे(MIM) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन(protest) करण्यात आले. मराठवाड्याच्या (Marathwada) वाट्याला आलेल्या संस्था इतर विभागात पळविल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
(व्हीडीओ- सचिन माने)
#Aurangabad #AurangabadNews #AurangabadLive #AurangabadUpdate #MIM #MIMProtest

Videos similaires