यंदाच्या ऑलिम्पिक(Olympic) स्पर्धेत 13 वर्षांच्या दोन मुलींची जगभरात चर्चा रंगतीये. ऑलिम्पिकच्या इतिहासातील ही विक्रमी कामगिरी आहे का? असा प्रश्न अनेकांना पडलाय. टाकूयात विक्रमावर एक नजर..
#Olympics #Olympics2020 #Olympicgames #RayssaLeal #MomijiNishiya #SkateBoarding #Skateboarder