नाशिकमध्ये(Nashik) गौतम बुद्ध(Gautam Buddha) आणि महाभारतामधील(Mahabharata) पांडवाच्या स्पर्शाने पावन झालेल्या पांडवलेणी (Pandav Caves) आज तुम्हाला आम्ही दाखवतो. तुम्ही नाशिकला गेल्यावर एकदा या लेणीला(Caves) नक्की भेट द्या. इथे असलेलं शिल्प आणि प्राचीन कलाकृती तुम्हाला भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही. अगदी नाशिक पासून दोन किमी अंतरावर असलेल्या या भव्यदिव्य अशा लेण्यांना भर पावसातही पाहायला येणाऱ्याची गर्दी जोरकसपणे पाहायला मिळते. या लेणी नेमक्या आहेत तरी कशा, तुम्ही नाशिकला गेल्यावर या लेणी बघायला जायचं कसं? याचा आढावा घेतला आहे पांडवलेणीमधून सकाळचे संपादक संदीप काळे यांनी.
#Nshik #NashikBeauty #NashikCaves #PandavCaves #HistoricalPlace