हिमाचल प्रदेशातील किन्नौर भागात भूस्खलनाची घटना घडली आहे. सांगला खोऱ्यात दरड पुलावर कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जखमी झाले आहेत. या घटनेत बटसेरी पूल कोसळला असून बचाव दल घटनास्थळी हजर असल्याचे किन्नौर जिल्हा एसपी साजू राम राणा यांनी सांगितले.
#Landslide #Kinnaur #ViralVideo #HimchalPradesh
Viral Video Landslide in Kinnaur Himachal Pradesh captured on camera