राज्यस्तरावर आपत्ती व्यवस्थापनाची टीम कार्यरत आहे. दुर्घटना झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन करण्यापेक्षा अशा दुर्घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.