पावसाने मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे अनेक नागरिकांचे जिवन विस्कळीत झाले आहे. अनेक जणांच्या चारचाकी गाड्या देखील पाण्यात अडकल्या आहेत. काहींच्या गाड्या तर पाण्याच्या प्रवाहात वाहूनही गेल्या आहेत. दरम्यान पुराच्या पाण्यात गाडी अडकल्यास काय करावं?, अशा पद्धतीने आपण जीव वाचवू शकतो, याबाबत जाणून घेऊया.
#mansoon #flood #mumbai #cars #howto