जपानची राजधानी टोकियो येथे २३ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचा उद्धाटन सोहळा अतिशय दिमाखात पार पडला. जपानच्या नॅशनल स्टेडियमवर टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे भव्य उद्घाटन करण्यात आले.#olampic2021 #india #japan