Pune Rain Updates : भिडे पूलावर अडकलेली जलपर्णी काढण्याचे काम सुरु
Khadakwasla धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने Mutha नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असुन त्याबरोबर मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहुन आली आहे.नदीच्या पाण्यासह वाहून आलेली जलपर्णी Bhide Bridge मध्ये अडकल्यामुळे वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. Mutha नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे नदीपात्रातील सर्व रस्ता पाण्याखाली गेला होता. सर्व जलपर्णी नदीपात्रातील रस्त्यावर पसरली आहे. दरम्यान, कालपासून अडकलेली जलपर्णी हटविण्याचे काम पुणे महापालिकेकडून सुरू आहे.
Video : विश्वजीत पवार
#bhidebridge #PuneRains #punerainupdates