माणगाव, महाड परिसाला अतिवृष्टीचा तडाखा बसल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते तातडीने रात्री उशिरा माणगावमध्ये दाखल झाले. त्यांच्या सोबत माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे देखील होते.
#PravinDarekar #NDRF #Mahad #Flood #Maharashtra
Pravi Darekar along with the rescue team at Mahad