पुराच्या पाण्यात नसतं धाडस, बाईकसोबत गेला वाहून; व्हिडीओ व्हायरल

2021-07-23 3,794

वर्ध्यामधील पिपरी येथे पुराच्या पाण्यात बाईकसोबत एक व्यक्तीही वाहून गेली. सुदैवाने तिथे उपस्थित काहीजणांनी वेळीच वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवलं, अन्यथा हे नसतं धाडस जीवावर बेतलं असतं.

#ViralVideo #Flood #Wardha #Maharashtra

Bike washed away in flood along with a man

Videos similaires