A Sigh Of Relief : अडकलेल्या नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास
अखेर पाली अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला अडकलेल्या नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास, सायंकाळी 7 नंतर पाणी झाले कमी
Pali, Raigad : पाली वाकण राज्य महामार्गावर अंबा नदी पुलावरुन गुरुवारी (ता.22) सकाळपासून पाणी गेले आहे. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजुस शेकडो लोक व वाहने अडकून पडली होती. सायंकाळी सात नंतर पुलावरील पाणी काही प्रमाणात ओसरल्यावर पुलाच्या दोन्ही बाजुस अडकून पडलेले हे लोक व वाहने जीवावर उदार होऊन पलीकडे गेले.
अमित गवळे (सकाळ वृत्तसेवा)
#pali #raigad