Olympics 2020 : मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या पराक्रमी सुपूत्राची गाथा!

2021-07-21 3,773

Olympics 2020 : मोलमजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या पराक्रमी सुपूत्राची गाथा!
फलटण (Phaltan) तालुक्यातील सरडे गावातील रमेश जाधव (Ramesh Jadhav) आणि संगीता जाधव (Sangita Jadha) या मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणार्‍या या दाम्पत्याच्या पराक्रमी सुपुत्राच्या कर्तृत्त्वाचा डंका सध्या देशभर गाजत आहे. तिरंदाज प्रवीणचा (Pravin Jadhaw) प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊयात त्याच्या आई-वडिलांकडून.
#Olympics #TokyoOlympics #Olympics2020 #PravinJadhaw #Archery #India #SakalMedia