सोनी मराठीवरील स्वराज्यजननी जिजामाता मालिकेने 500 भागांचा टप्पा पार केला. या निमित्ताने मालिकेत सोयराबाईंच्या भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्री गौरी किरणने भूमिकेसाठीची जबाबदारी सांगितली. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Vinay Pandey, Video Editor- Ganesh Thale.