Mumbai Rains: पावसामुळे Kharghar येथे अडकलेल्या पर्यटकांची सुटका; अनेक ठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ
2021-07-20
10
मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे अनके ठिकाणी अजूनही पाणी साचलेले आहे. बोरीवली भागात असलेले संजय गांधी नॅशनल पार्क ही पाण्याने पूर्णतः भरले आहे. जाणून घेऊयात याबद्दल अधिक माहिती.