Mumbai: शहराला पाणीपुरवठा करणार्या सात तलावांच्या पाणीसाठ्यात 44 टक्क्यांची वाढ
2021-07-20 174
मुंबई व ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणीसाठ्यात 44 टक्के वाढ नोंदविण्यात आली. जलाशयांमधील पाणीसाठ्यात 1,28,093 दशलक्ष लिटरने वाढ झाली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.