Ashadhi Ekadashi 2021: आषाढी एकादशी निमित्त फुलांच्या आकर्षक सजावटीने बहरले विठूमाऊलीचे मंदिर
2021-07-20
4
आज देवशयनी अर्थात आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणीचे मंदिर सजले आहे. तसेच विठू माऊली आणि रूक्मिणी मातेचाही साजश्रृंगार करण्यात आला आहे. पाहूयात फोटो.