Ashadhi Ekadashi 2021: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा; पाहा फोटो
2021-07-20
67
राज्याचे मुख्यमंत्री ही काल रात्री स्वतःहा ड्राईव्ह करत पंढरपूरमध्ये दाखल झाले. आणि प्रथेप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा पार पडली. पाहूयात काही फोटो.