Mitali Mayekar Enjoys Himachal Pradesh TRIP with Juilee Joglekar & Nachiket Lele

2021-07-19 25

अभिनेत्री मिताली मयेकर, गायिका जुईली जोगळेकर आणि नचिकेत लेले यांची खूप चांगली मैत्री आहे. ते तिघेही सध्या हिमाचल ट्रिपला गेले आहेत. त्यांनी तिथले फोटो, व्हिडीओज शेअर केले आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale