ज्ञानेश्वर माऊली व संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ

2021-07-19 1

ज्ञानेश्वर माऊली व संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज पुण्यातील आळंदीहून संतश्रेष्ठ ज्ञानेशवर माउली आणि देहूतून तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा पार पडत असतो मात्र गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट असल्याने यंदाही मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा पालखी सोहळा पार पडतोय, शासकीय बसने ज्ञानेशवर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या.
#Pandharpur #Palkhi #SantDnyaneshwarMaharaj #SantTukaramMaharaj #warkari #Dehu #Aalnadi

Videos similaires