Kishori Pednekar, Mumbai Mayor Hospitalised: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल
2021-07-19
102
मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची तब्येत अचानक बिघडली आहे. छातीत दुखल्याच्या तक्रारींमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.