Solapur : वारकरी व भाविकांविना सुनेसुने झाले पंढरपूर! सर्वत्र चिडीचूप शांतता

2021-07-19 395

Solapur : वारकरी व भाविकांविना सुनेसुने झाले पंढरपूर! सर्वत्र चिडीचूप शांतता

Solapur (पंढरपूर) : आषाढी वारीसाठी दरवर्षी पंढरपुरात लाखो वारकऱ्यांचा व भाविकांचा मेळा भरलेला असतो. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर शहर व परिसर गजबजून गेलेला असतो. दरवर्षी आषाढी दशमीच्या दिवशी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागेत स्नान करण्यासाठी परवानगी नसल्याने सोमवारी (ता. 19) वारकऱ्यांअभावी वाळवंट सुनेसुने जाणवत होते.

(व्हिडिओ : राजकुमार घाडगे, पंढरपूर)

#pandharpur #solapur