ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय मुंबईमध्ये उद्या सकाळी साडेआठपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील काही दिवस मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी सिंधूदुर्गसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.
#mansoon #heavyrain #konkan #mumbai #RedAlert #orengealert