अपघातात मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना एक लाखांची मदत

2021-07-17 4,198

औरंगाबाद: भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता राजू बनकर यांची महिनाभरापूर्वी पडेगाव येथे अपघातात निधन झाले त्यांच्या कुटुंबियांना भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी वाढदिवसाचा खर्च टाळत एक लाख रुपयांची मदत दिली या मदतीचा चेक विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते राजू बनकर यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आला (व्हिडिओ : प्रकाश बनकर)
#Aurangabad #SanjayKenekar #BJP

Videos similaires