पाय घसरून विहिरीत पडलेल्या वृद्ध नागरिकाची अग्निशामक दलाने केली सुखरूप सुटका

2021-07-17 429

बालेवाडी : बालेवाडी येथील पाटील वस्ती येथे( ता.16, वार शुक्र.) रोजी रात्री रावसाहेब चिंनप्पा काकडे( वय 65) हे पाय घसरून विहिरीत पडले. आजूबाजूला वस्ती नसल्याने हे कोणाच्या लक्षात आले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घटनेची माहिती मिळताच पीएमआरडी अग्निशामक केंद्र, मारुंजी या अग्निशामक दलाच्या जवानांनी या वृद्ध इसमाची सुटका केली.
#Balewadiwell #Oldmanfellinfell #firebrigade #sakalmedia

Videos similaires