महाराष्ट्राची CRUSH EXCLUSIVE: Aarya Ambekar's INTERVIEW on Sa Re Ga Ma Pa Little Champs
2021-07-17 12
गायिका आर्या आंबेकर तिच्या लुक्सने अवघ्या महाराष्ट्राची क्रश झाली आहे. तिच्यावर चाहते करत असलेल्या प्रेमाने ती भारावली आहे. पहा आर्याची exclusive मुलाखत. Senior Correspondent - Darshana Tamboli, Camera- Vinay Pandey, Video Editor-Omkar Ingale.