IISER Fire Pune : सध्या कूलिंगचे काम सुरु असल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली

2021-07-16 375

IISER Fire Pune : सध्या कूलिंगचे काम सुरु असल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली

Pune : देशातील नामांकित संशोधन संस्था असलेल्या पुण्यातील IISER मध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. रसायनशास्र प्रयोगशाळेतील मायक्रोओव्हन पेट घेतल्यामुळे ही आग लागल्याचे समजते. शुक्रवारी(ता.16) दुपारी ही घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आग वाढली असून आता आगीचे लोट दिसत आहे.अग्निशमन दलाने अधिक कुमक मागवली आहे. आग नियंत्रणात आली आहे, सध्या कूलिंगचे काम सुरु असल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली आहे.

#iiser #iiserpune #fire #pune

Videos similaires