Aurangabad : सायकल रॅली काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले

2021-07-16 180

Aurangabad : सायकल रॅली काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Aurangabad : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत सायकल रॅली काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

( व्हिडिओ : सचिन माने )

#fuelhike #AmitDeshmukh #aurangabad

Videos similaires