१८६ कोटी खर्च करून बनवण्यात आलेलं रुद्राक्ष नक्की आहे तरी काय
2021-07-16
1,516
काशीमधलं १८६ कोटी खर्च करून बांधण्यात आलेलं रुद्राक्ष कनव्हेशन सेंटर हे या शहराची नवी ओळख बनणार आहे. जाणून घ्या कसं आहे हे रुद्राक्ष कनव्हेशन सेंटर.
#Rudraksha #ModiGovt #Varanasi #Kashi