COVID-19 वरील दोन्ही डोस घेतलेल्यांना आता महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी RT-PCR अहवाल ची गरज नाही
2021-07-16 1
ज्यांनी कोविड वरचे दोन्ही डोस घेतले असतील आणि ते घेऊन 15 दिवस झाले असतील त्यांना राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘RT-PCR\' चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करण्याची गरज नाही. जाणून घ्या या बाबत अधिक माहिती.