दिग्गज अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं १६ जुलै रोजी सकाळी मुंबईत निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.#SurekhaSikri #Entertaiment #RIP