रात्रभर झालेल्या पावसामुळे मुंबईची झाली तुंबई; रस्ते, रेल्वे वाहतुकीला फटका

2021-07-16 669

मुंबईमध्ये गुरुवारी (१५ जुलै २०२१) रात्रीपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. याचा थेट परिणाम रेल्वे वाहतुकीबरोबरच रस्ते वाहतुकीवरही झालाय. बेस्टनेही पाणी साचलेल्या मार्गांवरुन जाणाऱ्या वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल केलाय.

#Mumbai #Rains #Floods