Mumbai Rain Update: मुंबईत मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पाणी साचले, ट्रेन- बस वाहतुकीवरही परिणाम

2021-07-16 6

मुंबई उपनगरासह ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईत या ठिकाणी ही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

Free Traffic Exchange

Videos similaires