शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असल्याची कोणतीही चर्चा झालेली नाही

2021-07-15 478

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी राष्ट्रपती पदासाठी शरद पवार उमेदवार असल्याची कोणतीही चर्चा पक्षात झालेली नाही, असं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला.

#India #SharadPawar #NawabMalik #IndianNationalCongress #Mumbai