Pune : डॉ नीलम गोऱ्हे यांची स्व. स्वप्नील लोणकर यांच्या घरी भेट
स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वप्नीलची लहान बहीण पूजाला मदत करू- डॉ नीलम गोऱ्हे
Pune : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणानं आत्महत्या केली होती. आज लोणकर कुटुंबाच्या निवासस्थानी जाऊन महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी भेट घेतली. प्राथमिक स्वरूपात वयक्तिकरित्या रूपये पन्नास हजाराची मदत कुटुंबीयांना केली. थकीत बँकांचा कर्जाची परतफेड करण्यासाठी सहाय्य जेणेकरून कुटुंबावरचे आर्थिक वोझ कमी होईल यासाठी मा. मुख्यमंत्र्यांचे लक्ष स्वप्नील च्या कुटुंबावर आहे असेही यावेळी त्या म्हणाल्या.
बाईट : नीलम गोऱ्हे उपसभापती
#neelamgorhe #swapnillonkar #pune