Oppo Reno 6 & Reno 6 Pro Smartphones: ओप्पो रेनो 6 सिरिज स्मार्टफोन झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत

2021-07-14 86

Oppo आपली नवीन ओप्पो रेनो 6 सीरीज भारतीय बाजारात ग्राहकांसाठी आणली आहे. या नवीन मालिकेअंतर्गत कंपनी ग्राहकांसाठी Oppo Reno 6 आणि Oppo Reno 6 Pro स्मार्टफोन बाजारात लॉन्च करण्यात आला आहे.