Pune : क्या यही हैं अच्छे दिन ? :राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संतप्त सवाल
महागाई दर्शवणारे फलक लावून अनोखे आंदोलन
Pune : क्या यही हैं अच्छे दिन ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने अनोख्या पद्धतीने आंदोलन करून केला आहे.
वाढत्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काल सोमवारी शहराच्या विविध भागात महागाई दर्शवणारे फलक लावण्यात आले, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी दिली.
#FuelPrices #NCP #pune