Mumbai Airport Handed Over to Adani Group: मुंबई इंटरनॅशनल एयरपोर्ट आता अदानी यांच्या ताब्यात

2021-07-14 5

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता संपूर्ण Adani Group ने आपल्या हातात घेतले आहे. काल त्यांनी याबाबत ट्वीट करुन माहीती दिली.