Citizens Frustrated Over ' Pay & Park ' : प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिला करत आहेत अडचणींचा सामना

2021-07-14 192

Citizens Frustrated Over ' Pay & Park ' : प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिला करत आहेत अडचणींचा सामना

Nigdi : पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात १ जुलैपासून ‘पे अँड पार्क’ योजना सुरू केली आहे. या पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करत असताना या ठिकाणी प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांना अनेक अडचणी येत आहेत. अनेकदा अनेक ग्राहक त्यांच्यावर धावून देखील येतात. तसेच पिंपरी चिंचवडकरांना अद्यापही ही योजना पूर्णपणे पटलेली नाही. तरी या योजनेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काय म्हणाले नागरिक त्यासाठी पाहूया हा व्हिडिओ.

व्हिडिओ - रुचिका भोंडवे

#payandpark #Nigdi #PimpriChinchwadMunicipalCorporation

Videos similaires